Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Arjun Tendulkar angry reaction after Pant dropped catch: अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणात एक नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात अर्जुनला पहिली विकेट मिळण्याची मोठी संधी होती. मात्र रिषभ पंतने सोपा झेल सोडल्याने अर्जुनची स्वप्नवत सुरुवात हुकली.
Arjun Tendulkar angry reaction after Pant dropped catch

Arjun Tendulkar angry reaction after Pant dropped catch

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Punjab Kings Marathi Cricket News: अर्जुन तेंडुलकर अखेर ( Arjun Tendulkar Debut ) दोन वर्षानंतर पहिला आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला IPL 2026 Auction मध्ये लखनौ सुपर जायंट्सने करारबद्ध केले. पण, इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये त्याला पहिला सामना आज खेळायला मिळाला. LSG त्यांचा या पर्वातील शेवटचा सामना खेळायला मैदानावर उतरला आणि अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली. पण, पंजाब किंग्सविरुद्धच्या या सामन्यात त्याचा अपमान झाल्याची भावना चाहत्यांमध्ये तयार झाली आहे. त्यात तो रिषभ पंतवर संतापलेला दिसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com