Mitchell Marsh hammered a stunning century
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru : मिचेल मार्शने वादळी शतक झळकावून लखनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूविरुद्ध दमदार सुरूवात करून दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन वेळा थांबवण्यात आलेल्या या सामन्यात मार्शने चौकार-षटकारांची बरसात केली.