Prince Yadav dismissed Virat Kohli with a ripper
esakal
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. त्यांचे आघाडीचे दोन फलंदाज ८ चेंडूंत ९ धावांवर माघारी परतले. लखनौ सुपर जायंट्सच्या मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात जेकब बेथलला माघारी पाठवले. प्रिंसने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा हा सामना RCB साठी महत्त्वाचा आहे. LSG चे आव्हान संपल्यात जमा आहे आणि ते आता अन्य संघांचं गणित बिघडवण्याच्या प्रयत्नात दिसतील. प्रिंसने दुसऱ्या षटकात विराट कोहलीचा ( Virat Kohli) त्रिफळा उडवून चाहत्यांना धक्का दिला.