Rishabh Pant in a moment of confusion during a chaotic run-out attempt in LSG vs RR IPL 2026 clash.
esakal
Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Updates : सलग तीन पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्स अचानक चार्ज अप झालेले पाहायला मिळाले... इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससमोर LSG ने सर्व आघड्यांवर वर्चस्व मिळवले. मोहम्मद शमीने त्याच्या दुसऱ्या षटकात RR च्या फॉर्मात असलेल्या दोन फलंदाजांना माघारी पाठवून बाजी मारली होतीच.. त्यात रिषभ पंत, दिग्वेश राठी यांच्या अफलातून झेलने RR ला दडपणाखाली ठेवले. प्रिंस यादव व मोहसिन खान यांच्या माऱ्यासमोरही राजस्थानचे फलंदाज फेल ठरले. पण, एका चुकीमुळे राजस्थानला डोकं वर काढण्याची संधी मिळाली.