

Magician Leaves Rohit Sharma Shocked
Sakal
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात नाबाद १६८ धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.
रोहितने शतकी खेळी करत ५० वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले.
या सामन्यानंतर रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात जादुगारानं त्याच्या मनातलं नाव ओळखल्याचं दिसतंय.