

Maharashtra Team | SMAT 2025
Sakal
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२५ स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ मध्य प्रदेशविरुद्ध २१ धावांनी पराभूत झाला.
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राला १५४ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही.
महाराष्ट्राचा हा स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला.