Ruturaj Gaikwad’s Century Powers Maharashtra in First Innings: महाराष्ट्र संघाने चंडीगडचा पहिला डाव २०९ धावांवर रोखून १७० धावांनी आघाडी मिळवली. ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे संघाची फलंदाजी जोरात.
चंडीगड : महाराष्ट्राच्या संघाने रविवारचा दिवस गाजवला. ऋतुराज गायकवाडच्या ११६ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३१३ धावा फटकावलेल्या महाराष्ट्राच्या संघाने चंडीगडचा पहिला डाव २०९ धावांमध्ये गुंडाळला.