IND vs AUS: हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार की नाही?
Hardik Pandya Injury Updates: हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार की नाही, याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.