RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

RCB Party: आरसीबीच्या आयपीएल 2026 विजयानंतर विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मैदानात ते डान्स करत आहेत, जेतेपड पटकावल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
RCB Party

RCB Party

esakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपद पटकावले आहे. या विजयानंतर संघाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडिओ विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांचा आहे. या व्हिडिओमधून दोघांमधील जुनी मैत्री किती घट्ट आणि भक्कम आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

या व्हिडिओ दोघेही जल्लोष करताना दिसत आहेत. विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार मनसोक्त डान्सचा आनंद लुटताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com