Mark Wood Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

MARK WOOD ANNOUNCES INTERNATIONAL RETIREMENT: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने वयाच्या ३६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या वूडची कारकीर्द, २०१९ आणि २०२२ विश्वचषकातील सहभाग, २०२३ अॅशेसमधील कामगिरी आणि निवृत्तीमागचं कारण जाणून घ्या.
Mark Wood Retirement

Mark Wood Retirement

esakal

Updated on

MARK WOOD ANNOUNCES INTERNATIONAL RETIREMENT: इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज आणि दोन विश्वचषक विजेत्या संघांचा भाग राहिलेला खेळाडू मार्क वूडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

३६ वर्षीय वूड हा इंग्लंडकडून खेळलेल्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र, त्याच्या कारकिर्दीत त्याला अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com