Security for Sri Lanka Cricket Team in Pakistan
Sakal
Cricket
PAK vs SL: म्हणे श्रीलंकेच्या खेळाडूंना देणार राष्ट्रपतींची सुरक्षा! पाकिस्तान हट्ट सोडायला तयार नाही, कंबर कसली...
Security for Sri Lanka Cricket Team in Pakistan: इस्लामाबाद स्फोटानंतरही श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाला दौरा कायम ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर पाकिस्तानकडून श्रीलंका संघाला राष्ट्रपतींच्या दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे.
Summary
इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटानंतर श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतर श्रीलंका क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पाकिस्तानने श्रीलंकेच्या संघाला राष्ट्रपतींच्या दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

