Mumbai Indians Scenario: पंजाब किंग्सकडून दारूण पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्ले ऑफसाठी पात्र ठरतील का? जाणून घ्या गणित

Can Mumbai Indians qualify for IPL 2026 playoffs scenario? आयपीएल २०२६ मध्ये Mumbai Indians चा सलग चौथा पराभव झाल्यानंतर त्यांच्या प्लेऑफच्या संधींवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. Punjab Kings विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई गुणतालिकेत खालच्या स्थानावर घसरली आहे.
Can Mumbai Indians Qualify For IPL 2026 Playoffs After Big Loss To Punjab Kings

Can Mumbai Indians Qualify For IPL 2026 Playoffs After Big Loss To Punjab Kings

esakal

Updated on

MI playoff qualification chances after 4 losses IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पंजाब किंग्सने गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुबंई इंडियन्सला ७ गडी राखून पराभूत करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पंजाबने IPL 2026 मधील अपराजित मालिका कायम राखलेली असताना दुसरीकडे मुंबई इंडियन्सला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. मग, आता पाच वेळचा चॅम्पियन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com