

What happened between Tilak Varma and Overton Wankhede?
esakal
What happened between Tilak Varma and Overton Wankhede? चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सवर वर्चस्व गाजवले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबईपेक्षा पाहुण्या चेन्नईच्या चाहत्यांचा कल्ला पाहायला मिळाला. संजू सॅमसनच्या शतकानंतर अकील होसैनच्या भन्नाट गोलंदाजीसमोर मुंबईने गुडघे टेकले. मागील सामन्यातील शतकवीर तिलक वर्मा मैदानावर उभा होता, पंरतु वाढत जाणाऱ्या रन रेटने तोही चिडला होता. त्यात जेमी ओव्हरटनसोबत त्याची बाचाबाची झाली.