

Chennai Super Kings players wearing black armbands
esakal
Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Updates: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लढतीत CSK चे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधलेले दिसले. CSK चा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी यांच्या आईचे वर्षभराच्या आजारानंतर मंगळवारी निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी दंडावर काळी पट्टी बांधली.