Why Suryakumar Yadav came for toss instead of Hardik Pandya
esakal
Mumbai Indians vs Lucknow Super Giants Marathi Update: शेवटून पहिला कोण? यासाठी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स, यांच्यातला सामना महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईचा संघ ९ सामन्यांत २ विजय मिळवून नवव्या आणि लखनौचा संघ ८ सामन्यां त२ विजय मिळवून दहाव्या क्रमांकावर आहे. MI चे आव्हान संपल्यात जमा आहे आणि आता ते LSG सह अन्य संघांचे गणित बिघडवण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आजचा सामना हा रिषभ पंतच्या LSG साठी अत्यंत महत्त्वाचा आहे.