Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

Will Suryakumar Yadav captain MI in upcoming matches? Mumbai Indians संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार Hardik Pandya आजच्या सामन्यात खेळत नाही. मुंबई इंडियन्सने अधिकृतपणे माहिती दिली आहे.
Why Hardik Pandya not playing today MI vs LSG

Why Hardik Pandya not playing today MI vs LSG

esakal

Updated on

Why Hardik Pandya not playing today MI vs LSG? भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI, आयपीएलमधील गर्लफ्रेंड कल्चर बंद करणार असल्याचे वृत्त समोर आले... हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंच्या गर्लफ्रेंड टीमसोबत विविध स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसले आहे आणि त्यामुळे टीकाही झाल्या. आता बीसीसीआय काही कठोर नियम आणण्याच्या तयारीत आहेत. अशात हार्दिक IPL 2026 मधील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मैदानावर खेळण्यासाठी न आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com