

Quinton De Kock
esakal
Mumbai Indians vs Punjab Kings Cricket Updates: दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने इंडियन प्रीमियर लीगमध्ये तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतक झळकावणाऱ्या पहिल्या परदेशी आणि एकूण तिसऱ्या फलंदाजाचा मान पटकावला. आयपीएल २०२६ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने १ कोटी रुपयांना करारबद्ध केलेल्या डी कॉकने पंजाब किंग्सविरुद्ध ११२ धावांची नाबाद खेळी केली. डी कॉकने २०१८ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आपले पहिले आयपीएल शतक झळकावले आणि २०२२ च्या हंगामात त्याने लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना १४० धावांची नाबाद खेळी केली.