MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

IPL 2026 MI vs PBKS Marathi Cricket News: आयपीएल 2026 मध्ये Mumbai Indians आणि Punjab Kings यांच्यातील सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज Rohit Sharma आजच्या सामन्यात खेळत नसल्याची माहिती कर्णधार Hardik Pandya याने दिली.
Rohit Sharma

Rohit Sharma

esakal

Updated on

Mumbai Indians vs Punjab Kings Cricket Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वातील एकमेव अपराजित संघ, पंजाब किंग्स आज यजमान मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर भिडणार आहे. पंजाबने चार सामन्यांत ३ विजय मिळवला आणि एक सामना अनिर्णित राहिल्याने ७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. तेच, मुंबईचा संघ ४ सामन्यांत एका विजयासह नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईला सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत आणि त्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) आजच्या सामन्यात खेळणार नसल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. मग रोहितच्या जागी आज सलामीला कोण?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com