MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Jacqueline Fernandez Honey Singh WPL performance : महिला प्रीमिअर लीगचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. जॅकलिन फर्नांडिसच्या दमदार नृत्याने आणि हनी सिंगच्या धमाकेदार परफॉर्मन्सने स्टेडियममधील वातावरण भारावून गेलं. मात्र या सगळ्या झगमगाटात सर्वाधिक चर्चा झाली ती हरनाज कौर संधूची...
Miss Universe 2021 Harnaaz Kaur Sandhu Steals the Spotlight at WPL 2026 Opening Ceremony

Miss Universe 2021 Harnaaz Kaur Sandhu Steals the Spotlight at WPL 2026 Opening Ceremony

esakal

Updated on

MI vs RCB WPL 2026 opener full updates : महिला प्रीमिअर लीग २०२६ ला आजपासून सुरुवात होत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध माजी विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होत आहे. भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महिला क्रिकेटपटू वेगवेगळ्या फ्रँचायझीमधून पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना आपला दमदार खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटीलवर या सामन्यापूर्वी शानदार उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यात एका सुंदरीने सर्वांचे लक्ष वेधले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com