MI vs RR Live : ३ तासांची प्रतीक्षा अन् मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना सुरू होणार; किती षटकांची मॅच, किती वाजता?

IPL points table changes after MI vs RR washout: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील IPL 2026 मधील महत्त्वाचा सामना अखेर दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर सुरू झाला. पण, षटकांची संख्या कमी करण्यात आली.
MI vs RR Finally Begins After 3-Hour Delay, 11-Over Match Confirmed

MI vs RR Finally Begins After 3-Hour Delay, 11-Over Match Confirmed

Updated on

MI vs RR match abandoned rain IPL 2026 points table update: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना रद्द होईल असे वाटत असताना चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील पावसामुळे काल इडन गार्डनवरील कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले होते. मुंबई व राजस्थानच्या बाबतीतही हेच घडेल असे वाटले होते, पण, मॅच सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com