Asia Cup 2025: आधी खेळ सुधार! बाबर आझमला कोचची स्पष्ट ताकीद; पाकिस्तान संघातून हाकालपट्टीमागचं खरं कारणही सांगितलं
Why Babar Azam Missed Out From Pakistan T20 Squad: पाकिस्तानचा संघ आशिया कप स्पर्धेसाठी जाहीर झाला आहे. या संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला संधी मिळालेली नाही. यामागील खरं कारण मुख्य प्रशिक्षकांनी स्पष्ट केले आहे.
Why Babar Azam Missed Out From Pakistan T20 SquadSakal