U19 Asia Cup 2024: भारताविरुद्ध पाकिस्तानकडून खेळला माजी कर्णधाराचा मुलगा, टीमला सामना जिंकून देण्यातही दिलं योगदान

Misbah-ul-Haq son Faham-ul-Haq: १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघात दुबईमध्ये सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा मुलगाही खेळला होता. त्याने पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटाही उचलला.
misbah ul haq Son U19 Asia Cup 2024 India vs Pakistan
misbah ul haq Son U19 Asia Cup 2024 India vs PakistanSakal
Updated on

U19 Asia Cup 2024 India vs Pakistan: १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत शनिवारी (३० नोव्हेंबर) भारत आणि पाकिस्तान संघात दुबईमध्ये सामना झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाने ४३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली, मात्र भारताची मोहिम पराभवाने सुरू झाली आहे.

misbah ul haq Son U19 Asia Cup 2024 India vs Pakistan
IND vs PAK U19: आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव, निखील कुमारची एकाकी झुंज व्यर्थ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com