Gautam Gambhir reaction to Virat Kohli and Rohit Sharma Test retirement
esakal
Gautam Gambhir admits mistakes in last 18 months: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबतचं नातं नीट हाताळता आलं नसल्याची खंत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केली. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर पहिल्याच टप्प्यात रोहित व विराट यांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. हे दोन्ही स्टार फलंदाज बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर निवृत्त झाले.