

Mitchell Starc | Ashes
Sakal
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
त्याने हॅरी ब्रुकची विकेट घेत वासिम आक्रमचा विक्रम मोडला.
आक्रमने स्टार्कच्या कामगिरीचे कौतुक करताना त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.