

Mitchell Starc and Jack Edwards likely to miss IPL 2026
esakal
Australian players skipping IPL 2026 reasons: जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधून माघार सत्र काय आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ११.७५ कोटींत स्टार्कला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. पण, आता तो हेझलवूड व कमिन्स या ऑस्ट्रेलियन सहकाऱ्यांप्रामाणे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे.