Mithali Raj Exclusive: जेमिमा रॉड्रीग्ज आता लयीत, पण वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचं ट्रम्प कार्ड कोण? मिताली राजने घेतलं 'या' खेळाडूचं नाव

Mithali Raj names India's trump card in Women's T20 World Cup: महिला टी-20 विश्वचषकात भारतासाठी रिचा घोष ट्रम्प कार्ड ठरू शकते, असे मत मिथाली राजने व्यक्त केले. जेमिमा रॉड्रिग्जच्या फॉर्मबाबतही तिने महत्त्वाचे विधान केले.
Mithali Raj

Mithali Raj

esakal

Updated on: 

वर्षा बळहे

Mithali Raj names India's trump card in Women's T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२६(Women's T20 World Cup) ची धूम सध्या सुरू आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंतचे पहिले दोन सामने जिंकत स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला.

अशातच JioStar Media Day दरम्यान ICC महिला टी-२० विश्वचषकाबद्दल भारताची माजी कर्णधार मिथाली राज हिच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी भारताचं ट्रम्प कार्ड कोणता खेळाडू ठरू शकतो? तसेच जेमिमा रॉड्रिग्जला दोन्ही सामन्यांत मोठी खेळी करता आलेली नसताना हा संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो का? असे दोन महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. यावर मिथालीने आपलं मत मांडलं. जेमिमाबद्दल देखील तिने महत्त्वाचं विधान केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

India Dropped 13 Catches in Asia Cup
WOMEN'S ASIA CUP 2026
India vs Pakistan | Asia Cup 2026
IND vs PAK
Marathi News Esakal
www.esakal.com