T20 World Cup : मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?

Modi Ji unlucky comment before India vs England semi-final: आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीआधीच राजकीय वातावरण तापले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वर्ल्ड कपची अंतिम लढत अहमदाबादऐवजी मुंबईत खेळवावी, अशी मागणी त्यांनी केली.
Husain Dalwai demand to shift T20 World Cup final from Ahmedabad to Mumbai

Narendra Modi Stadium ahmedabad 

esakal

Updated on

Political controversy over T20 World Cup final venue: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आला आहे आणि आज स्पर्धेची पहिली उपांत्य फेरीची लढत न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. ५ मार्च रोजी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेतेपदासाठी भिडतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com