

why shubman gill dropped from t20 team
esakal
Shubman Gill Continues His Brilliant ODI Form: भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल(Shubman Gill) हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकत मालिकेवर कब्जा केला आहे.
आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिका ३-० अशी जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.