
थोडक्यात :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे.
चौथ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले.
चौथ्या कसोटीतून करुण नायरला वगळल्याने माजी भारतीय क्रिकेटपटूने भारताचा कर्णधार शुभमन गिलवर टीका केली आहे.