

Virat Kohli
Sakal
Mohammad Kaif’s Bold Prediction for Virat Kohli: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) गेल्या काही महिन्यात अफलातून खेळ केला आहे. ऑक्टोबर २०२५ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून विराटने मिळवलेला फॉर्म कामय ठेवला असून भारतासाठी गेल्या ५ सामन्यात त्याने ५० धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये त्याने दोन शतकेही केली आहे.
विशेष म्हणजे तो गेल्या चार महिन्यांपासून आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय. त्याच्या या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे.