Mohammad Rizwan Shuts Down Trolls Over English
पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि कर्णधार मोहम्मद रिझवान याने आपल्या इंग्रजी बोलण्यावरून होणाऱ्या टीकेला आणि ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रामाणिकपणासाठी ओळखला जाणारा रिझवान म्हणाला की, त्याला त्याच्या इंग्रजी बोलण्यात येणाऱ्या अडचणींची लाज वाटत नाही, कारण माझे मुख्य ध्येय क्रिकेट खेळणे आहे, इंग्रजी बोलणे नव्हे.