
India vs England 3rd T20I: भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा टी२० सामना राजकोटमध्ये मंगळवारी (२८ जानेवारी) होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूर्यकुमार यादवने या मालिकेत सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे. त्याने याआधीच्या दोन्ही सामन्यातही नाणेफेक जिंकली होती.