"हम मजदूर आदमी हैं", मोहम्मद शमीने पुन्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरला टोमणा हाणला, आता हा वाद आणखी पेटणार?

Mohammed Shami selection controversy statement: भारतीय संघाच्या निवडीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Mohammed Shami

Mohammed Shami

esakal

Updated on

Mohammed Shami hum mazdoor aadmi hain meaning: भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याने पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) याच्यावर टीका केली आहे. इंडियन प्रमिअर लीग २०२६ मध्ये शमी लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करतोय आणि तो कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पुढचा सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी शमीने मोठं विधान केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com