
Jasprit Bumrah - Mohammed Siraj
Sakal
जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर मोहम्मद सिराजने त्याला पाठिंबा दिला आहे.
सिराजने सांगितले की, बुमराहची गंभीर दुखापत आणि शस्त्रक्रियेनंतर त्याला विश्रांतीची गरज आहे.
त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्याला महत्त्वाच्या सामन्यांमध्येच खेळवते.