Mohammed Siraj: 'तू का परत जातोय, मी ५ विकेट्स घेतल्यावर...' सिराज बुमराहला मायदेशी परतण्यापूर्वी काय म्हणाला?
Mohammed Siraj Emotional Chat with Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघातून मुक्त करण्यात आले आहे. अशात बुमराहशी काय संवाद झाला होता, याबाबत मोहम्मद सिराजने खुलासा केला आहे.
Jasprit Bumrah - Mohammed Siraj | ENG vs IND 5th TestSakal