Mohammed Siraj performance against EnglandSakal
Cricket
Mohammed Siraj: बुमराह नसताना इंग्लंडविरुद्ध कसा केला भारी परफॉर्मन्स? सिराजनं उलगडलं यशाचं गुपित
Mohammed Siraj on Performance in England: इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने २-२ अशी बरोबरी साधली. सिराजने २३ विकेट्स घेत इंग्लंडमध्ये विक्रम केला. बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
Summary
भारतीय कसोटी संघाने इंग्लंड दौऱ्यात २-२ अशी बरोबरी साधली.
मोहम्मद सिराजने २३ विकेट्स घेत इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

