
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून ऍडलेडमधील द ओव्हल स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवले आहे. यामध्ये मोठं योगदान ट्रेविस हेडचे राहिले आहे.
ट्रेविस हेडने शतक केले. दरम्यान, त्याच्यामध्ये आणि मोहम्मद सिराज यांच्यात बाचाबाचीही झाल्याचे पाहायला मिळाले.