TCA: मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडू अडचणीत? पाठवण्यात आली कायदेशीर नोटिस; नेमकं काय आहे प्रकरण?

Why Did Telangana Cricket Association Issue Notices?: टीजी-२० लीगशी संबंधित असल्याच्या आरोपावरून मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडू यांना तेलंगाणा क्रिकेट असोसिएशनकडून कायदेशीर नोटिस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Why Did Telangana Cricket Association Issue Notices?:

Why Did Telangana Cricket Association Issue Notices?:

esakal

Updated on

Why Did Telangana Cricket Association Issue Notices?: भारताचे स्टार खेळाडू सध्या चर्चेत आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,(Mohammed Siraj) युवा २३ वर्षीय तिलक वर्मा(Tilak Varma) आणि भारताचा माजी खेळाडू अंबाती रायडू हे तिन्ही खेळाडू सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

या तिन्ही खेळाडूंना तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने(TCA) कायदेशीर नोटीस पाठवली आहे. टीजी-२० लीगशी संबंधित असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com