
Mohammed Siraj Brilliant Fielding Effort
Sakal
पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराजच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले.
रेनशॉच्या मोठ्या शॉटला बाऊंड्रीजवळ एकाच हाताने पकडून सिराजने सिक्स आडवला.
मात्र, ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार १३१ धावांचे लक्ष्य सहज पार करत ७ विकेट्सने विजय मिळवला.