T20 World Cup 2026: सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? अव्वल ३मध्ये भारतीय बॅटर नाही, गोलंदाजांत एक गडी

Most runs in ICC Men's T20 World Cup 2026 full list: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा रंगात आली असताना खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत काही आश्चर्यकारक नावे पुढे आली आहेत.
Most runs & Most Wickets in ICC Men's T20 World Cup 2026 full list

Most runs & Most Wickets in ICC Men's T20 World Cup 2026 full list

esakal

Updated on

Highest wicket takers in T20 World Cup 2026 stats: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवला, तर न्यूझीलंडने एकतर्फा सामन्यात दक्षिण आफ्रिकेला घरचा रस्ता दाखवला. फायनल सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी ८ जणांना नामांकन दिले आहे आणि त्यात संजू सॅमसन हे एकमेव भारतीय नाव आहे. अशात स्पर्धेत सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंबाबतची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com