

Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Dating Rumours
esakal
Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Dating Rumours: अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. दोघे मुंबईतील वांद्रे परिसरातील एकाच कॅफेबाहेर दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
मात्र, या चर्चांवर आता मृणाल ठाकूरने स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे. मृणालने या अफवा चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.