एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

MS Dhoni | CSK

MS Dhoni | CSK

Sakal

Updated on: 

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचे आयपीएलमधील भविष्य काय यावर बरीच चर्चा होत होती. मात्र अखेर याचं उत्तर मिळालं असून चेन्नईने आज मोठी घोषणा केली आहे. धोनी आता आयपीएल २०२७ पासून संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. याचाच अर्थ आता धोनी खेळाडू म्हणून दिसणार नाही.

(बातमी अपडेट होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...