MS Dhoni: कॅप्टनकूल आता 'ड्रोन पायलट'! CSK ला सोडून मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्रीच्या चर्चेदरम्यान धोनीचे नवे ट्रेनिंग पूर्ण
MS Dhoni Completes Drone Pilot Training: एमएस धोनी मुंबई इंडियन्स संघाशी जोडला जाणार आहे का, अशा चर्चा सध्या होत आहेत. याचदरम्यान धोनीने ड्रोन पायलटचे प्रमाणपत्र मिळवले आहे.