HBD Dhoni: थाला इफेक्ट! पाकिस्तानला झोडण्यापासून ते तीन विश्वविजयापर्यंत... धोनीच्या करियमधील ७ सुवर्णक्षण

Iconic Moments of MS Dhoni: एमएस धोनीने भारतीय क्रिकेटला नवी उंची दिली आणि त्याचा काळ ‘धोनी पर्व’ म्हणून ओळखला गेला. त्याचच कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांबद्दल जाणून घ्या.
Iconic Moments of MS Dhoni

Iconic Moments of MS Dhoni

Sakal

Updated on

Happy Birthaday MS Dhoni : क्रिकेटच्या मैदानात अनेक कर्णधार होईन केली, पण ज्याचं नाव नेहमीच इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिलं गेलं, तो म्हणजे एमएस धोनी. रांची सारख्या छोट्या शहरातून आलेल्या धोनीने भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते.

त्याच्या काळात भारत पहिला टी२० मधील जगज्जेता झाला, त्याच्यात काळात २८ वर्षांनंतर आपल्या डोळ्यात आनंदाश्रू आले, त्याच्या काळात भारत पहिल्यांदा कसोटी अव्वल ठरला, त्यामुळे त्याचा काळ धोनी पर्व म्हणून ओळखला गेला. या पर्वाशिवाय भारतीय क्रिकेटचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

पण केवळ जगज्जेतेपद जिंकणेच नाही, तर त्याने अशा अनेक अविस्मरणीय आठवणी भारतीय चाहत्यांना दिल्या. अशाच काही अविस्मरणीय क्षणांबद्दल जाणून घेऊ.

Iconic Moments of MS Dhoni
MS Dhoni Special : महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटला गृहीत धरले का? सुनंदन लेले यांचा 'कॅप्टन कूल'वर भावनिक लेख!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com