MS Dhoni monthly pension
esakal
How much pension does MS Dhoni get from BCCI every month? भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये चेन्नई सुपर किंग्समध्ये नेमका कोणत्या भूमिकेत दिसेल, याची उत्सुकता आहे. स्टीफन फ्लेमिंगने CSK च्या मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर MS Dhoni ही जबाबदारी पार पाडू शकतो, अशी शक्यता आहे. निवृत्तीनंतर CSK ने त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींत करारबद्ध केले आहे. धोनीच्या निवृत्तीला सहा वर्ष झाली आणि त्याला BCCI कडून चांगले निवृत्तीवेतन मिळतेय..