IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MS Dhoni emotional reaction video Jadeja photo: महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यातील नातं किती खास आहे, याची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एका कार्यक्रमादरम्यान स्क्रीनवर धोनी-जडेजाचा फोटो झळकताच वातावरण भावूक झाले. त्याचवेळी साक्षी धोनी व्हिडिओ शूट करत होती.
MS Dhoni gets emotional as Sakshi records his reaction after a Jadeja-Dhoni image appears on screen.

MS Dhoni gets emotional as Sakshi records his reaction after a Jadeja-Dhoni image appears on screen.

esakal

Updated on

viral video MS Dhoni eyes emotional reaction : २०२३ च्या इंडियन प्रीमिअर लीगची फायनल आठवतेय... रवींद्र जडेजाने विजयी धाव घेतली अन् चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी पाचवे आयपीएल जेतेपद नावावर केले. त्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनीने मॅच विनर जड्डूला चक्क उचलून घेतले होते... तो क्षण अजूनही डोळ्यासमोर ताजा आहे. पण, यंदाच्या IPL 2026 मध्ये धोनी व रवींद्र जडेजा हे एका संघातून नव्हे, तर एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com