PSL 2025: मोहम्मद रिझवान पहिल्या चेंडूपासून ते शेवटपर्यंत उभा राहिला, तरीही संघ ८९ धावांवर ऑल आऊट; प्रतिस्पर्धी ४१ चेंडूंत जिंकले

इंडियन प्रीमिअर लीगची स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तान सुपर लीगला आणखी बरेच वर्ष लागतील हे खरं आहे. त्यांच्या सामन्यांकडे पाकिस्तानी चाहत्यांनी पाठ फिरवली आहे, प्रायोजक माघार घेत आहेत आणि त्यांचे बक्षीस देण्याचे वांदे झाले आहेत.
Mohammad Rizwan
Mohammad Rizwan esakal
Updated on

Quetta Gladiators beat Multan Sultans : पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्ये काल एक लाजीरवाणा सामना झाला. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुल्तान सुलतान संघ ८९ धावांवर तंबूत परतला आणि क्युएट्टा ग्लॅडिएटर्सनी हा सामना १० विकेट्स राखून व ६.५ षटकांत सहज जिंकला. या सामन्यात मोहम्मद रिझवान पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या विकेटपर्यंत मैदानावर उभा राहूनही संघाची ही अवस्था झाल्याने जगभरात या सामन्याची चर्चा झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com