

Ayush Mhatre - Suryakumar Yadav
Sakal
सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत मुंबईने विदर्भावर ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला.
१८ वर्षीय आयुष म्हात्रेने ५३ चेंडूत नाबाद ११० धावा करत ८ चौकार व ८ षटकार ठोकले.
सूर्यकुमार यादव व शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली.