

Yashasvi Jaiswal | Ranji Trophy
Sakal
रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत मुंबईचा संघ राजस्थानविरुद्ध पहिल्याच दिवशी पहिल्या डावात सर्वबाद झाला.
यशस्वी जैस्वालने अर्धशतक साजरे केले, तर मुशीर खानने ४९ धावा केल्या.
राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत मुंबईला २५४ धावांवर रोखले.