Mumbai Cricket Awards: रहाणे, जैस्वाल, सर्फराज यांना मानाचे पुरस्कार, तर दिलीप वेंगसकर, डायना एडुलजी यांना जीवनगौरव

Mumbai Cricket Association Annual Awards: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक बक्षीस समारंभ नुकताच पार पडला. या सोहळ्यात दिलीप वेंगसकर, डायना एडुलजी यांना जीवनगौरव देण्यात आला. पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
Mumbai Cricket Association Annual Awards
Mumbai Cricket Association Annual AwardsSakal
Updated on

मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (MCA) वार्षिक पुरस्कार सोहळा आज मुंबईतील बीकेसी येथील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमी आणि मनोरंजन केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी २०२२-२३ आणि २०२३-२४ हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

याशिवाय भारताचे दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुलजी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Mumbai Cricket Association Annual Awards
BCCI Awards Winner Full List : शुभमन गिल ठरला 2023 चा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू! जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com